मत्तय 22:34 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 22:34 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने सदूक्यांना निरुत्तर केले हे ऐकून परूशी एकत्र जमले.
सामायिक करा
मत्तय 22 MARVBSIमत्तय 22:34 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशूने सदूकी लोकांस निरूत्तर केले. असे ऐकून परूश्यांनी एकत्र येऊन मसलत केली.
सामायिक करा
मत्तय 22 IRVMARमत्तय 22:34 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशूने सदूकी लोकांना निरुत्तर केले, असे ऐकून परुशी एकत्र जमले.
सामायिक करा
मत्तय 22 MACLBSIमत्तय 22:34 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंनी सदूकींना निरुत्तर केले, हे परूश्यांनी ऐकले, तेव्हा ते एकत्र जमले.
सामायिक करा
मत्तय 22 MRCV