Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 22:32 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 22:32 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

ते असे की, ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे.’ तो मृतांचा देव नव्हे, तर जिवंतांचा आहे.”

सामायिक करा
मत्तय 22 MARVBSI

मत्तय 22:32 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

ते असे की, ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे,’ तो मरण पावलेल्यांचा देव नाही तर जिवंताचा देव आहे.”

सामायिक करा
मत्तय 22 IRVMAR

मत्तय 22:32 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

‘मी अब्राहामचा देव, इसहाकचा देव व याकोबचा देव आहे.’ तो मृतांचा नव्हे तर जिवंताचा देव आहे.”

सामायिक करा
मत्तय 22 MACLBSI

मत्तय 22:32 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

‘मी अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा परमेश्वर आहे,’ तो मृतांचा परमेश्वर नसून जिवंतांचा आहे.”

सामायिक करा
मत्तय 22 MRCV