Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 22:31 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 22:31 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मृतांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हांला जे सांगितले ते तुमच्या वाचनात आले नाही काय?

सामायिक करा
मत्तय 22 MARVBSI

मत्तय 22:31 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तरी, मरण पावलेल्यांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हास जे सांगितले ते तुम्ही अजूनपर्यंत वाचले नाही काय?

सामायिक करा
मत्तय 22 IRVMAR

मत्तय 22:31 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

मृतांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हांला जे सांगितले, ते तुम्ही वाचले नाही काय?

सामायिक करा
मत्तय 22 MACLBSI

मत्तय 22:31 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

पण आता मृतांच्या पुनरुत्थाना संदर्भात परमेश्वर तुमच्याशी काय बोलत आहे हे तुम्ही वाचले नाही काय?

सामायिक करा
मत्तय 22 MRCV