मत्तय 22:30
मत्तय 22:30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुम्हास समजले पाहिजे की, पुनरुत्थानानंतरच्या जीवनात लोक लग्न करणार नाहीत किंवा करून देणार नाहीत, उलट ते स्वर्गात देवदूतासारखे असतील.
सामायिक करा
मत्तय 22 वाचामत्तय 22:30 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पुनरुत्थानामध्ये लग्न करत नाही किंवा लग्न करूनही देत नाही; तर ते स्वर्गातील देवदूतांप्रमाणे असतील.
सामायिक करा
मत्तय 22 वाचा