मत्तय 22:2-3
मत्तय 22:2-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे, त्याने त्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त भोजनाचे आमंत्रण दिले. त्याने त्याच्या चाकरांना पाठवून, ज्यांना लग्नाचे आमंत्रण होते अशांना बोलाविण्यास सांगितले. पण लोकांनी राजाच्या मेजवानीस येण्यास नकार दिला.
सामायिक करा
मत्तय 22 वाचामत्तय 22:2-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते म्हणाले, “स्वर्गाचे राज्य, एका राजासारखे आहे ज्याने आपल्या मुलाच्या विवाह निमित्ताने मेजवानी तयार केली. ज्यांना आमंत्रित केले होते त्या सर्वांस मेजवानीसाठी यावे म्हणून राजाने दासांना त्यांच्याकडे पाठविले. पण त्यांनी मेजवानीस येण्याचे नाकारले.
सामायिक करा
मत्तय 22 वाचा