Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 22:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 22:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

“स्वर्गाचे राज्य कोणाएका राजासारखे आहे; त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली

सामायिक करा
मत्तय 22 MARVBSI

मत्तय 22:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

“स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे, त्याने त्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त भोजनाचे आमंत्रण दिले.

सामायिक करा
मत्तय 22 IRVMAR

मत्तय 22:2 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तो म्हणाला, “स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे. त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी द्यायचे ठरवले.

सामायिक करा
मत्तय 22 MACLBSI

मत्तय 22:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

ते म्हणाले, “स्वर्गाचे राज्य, एका राजासारखे आहे ज्याने आपल्या मुलाच्या विवाह निमित्ताने मेजवानी तयार केली.

सामायिक करा
मत्तय 22 MRCV