मत्तय 22:18 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 22:18 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येशू त्यांचे दुष्टपण ओळखून म्हणाला, “अहो ढोंग्यांनो, माझी परीक्षा कशाला पाहता?
सामायिक करा
मत्तय 22 MARVBSIमत्तय 22:18 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशूला त्यांचा दुष्ट उद्देश माहीत होता, म्हणून तो म्हणाला, “ढोंग्यांनो, तुम्ही माझी परीक्षा का घेत आहात?
सामायिक करा
मत्तय 22 IRVMARमत्तय 22:18 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशू त्यांचा दुष्टपणा ओळखून म्हणाला, “ढोंग्यांनो, माझी अशी परीक्षा का पाहता?
सामायिक करा
मत्तय 22 MACLBSIमत्तय 22:18 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण त्यांचा हेतू काय आहे हे येशूंनी ओळखले. “अहो, ढोंग्यांनो,” येशू म्हणाले, “मला सापळ्यात पाडू पाहता काय?
सामायिक करा
मत्तय 22 MRCV