Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 21:8 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 21:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली; काही झाडांच्या डाहळ्या तोडत होते व त्या वाटेवर पसरत होते.

सामायिक करा
मत्तय 21 MARVBSI

मत्तय 21:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पुष्कळ लोकांनी आपले अंगरखे वाटेवर अंथरले. दुसऱ्यांनी झाडांच्या फांद्या तोडल्या आणि त्या रस्त्यावर पसरल्या.

सामायिक करा
मत्तय 21 IRVMAR

मत्तय 21:8 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे रस्त्यावर पसरली. इतर लोकांनी डाहळ्या तोडून आणून त्या रस्त्यावर पसरल्या.

सामायिक करा
मत्तय 21 MACLBSI

मत्तय 21:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

गर्दीतील काही लोकांनी आपले अंगरखे काढून रस्त्यावर पसरले; तर इतर काहींनी झाडांच्या डाहळ्या तोडून रस्त्यावर पसरल्या.

सामायिक करा
मत्तय 21 MRCV