मत्तय 21:5
मत्तय 21:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“सियोनेच्या कन्येला सांगा, पाहा, तुझा राज लीन होऊन गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसून तुझ्याकडे येत आहे.”
सामायिक करा
मत्तय 21 वाचामत्तय 21:5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“सीयोनकन्येला सांगा की, पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो लीन आहे व गाढवीवर बसून येत आहे, आणि गाढवीच्या शिंगरावर बसून तो येत आहे.”
सामायिक करा
मत्तय 21 वाचा