YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 21:43 - Compare All Versions

मत्तय 21:43 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

म्हणून मी तुम्हास सांगतो की, देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेण्यात येईल आणि जे राष्ट्र त्यातली फळे देईल त्यास ते दिले जाईल.

सामायिक करा
मत्तय 21 IRVMAR

मत्तय 21:43 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“यास्तव परमेश्वराचे राज्य तुमच्याकडून काढून घेतले जाईल आणि जे लोक फळ देतील त्यांना दिले जाईल.

सामायिक करा
मत्तय 21 MRCV

मत्तय 21:43 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

म्हणून मी तुम्हांला सांगतो की, देवाचे राज्य तुमच्यापासून काढून घेतले जाईल व जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल.

सामायिक करा
मत्तय 21 MARVBSI

मत्तय 21:43 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

म्हणून मी तुम्हांला सांगतो, देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेतले जाईल व त्याची फळे देणाऱ्या लोकांना ते दिले जाईल.

सामायिक करा
मत्तय 21 MACLBSI