मत्तय 21:37 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 21:37 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शेवटी ‘माझ्या मुलाचा ते मान राखतील’ असे म्हणून त्याने आपल्या मुलाला त्यांच्याकडे पाठवले.
मत्तय 21:37 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर, त्याने त्याच्या स्वतःच्या मुलाला त्यांच्याकडे पाठवले, तो म्हणाला, ‘निश्चितच ते माझ्या मुलाचा मान राखतील.’
मत्तय 21:37 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
‘माझ्या मुलाचा ते मान राखतील’, असा विचार करून द्राक्षमळ्याच्या मालकाने शेवटी त्याच्या मुलाला त्यांच्याकडे पाठवले.
मत्तय 21:37 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सर्वात शेवटी, त्याने आपल्या पुत्राला त्यांच्याकडे पाठविले व म्हणाला, ‘ते माझ्या पुत्राचा तरी मान राखतील.’