मत्तय 21:2
मत्तय 21:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यांना असे सांगितले की, “तुम्ही समोरच्या गावात जा आणि लागलीच एक गाढवी बांधलेली व तिच्याबरोबर एक शिंगरु असे तुम्हास आढळेल. त्यांना सोडून माझ्याकडे घेऊन या.
सामायिक करा
मत्तय 21 वाचामत्तय 21:2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांना म्हणाले, “समोरच्या गावात जा, तिथे पोहोचताच, तुम्हाला एक गाढवी दिसेल, तिच्याजवळ शिंगरू बांधून ठेवलेले असेल; त्यांना सोडून माझ्याकडे आणा.
सामायिक करा
मत्तय 21 वाचा