Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 20:9 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 20:9 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा जे अकराव्या तासाच्या सुमारास कामावर घेतले होते ते आल्यावर त्यांना रुपया-रुपया मिळाला.

सामायिक करा
मत्तय 20 MARVBSI

मत्तय 20:9 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

जे मजूर संध्याकाळी साधारण पाच वाजता कामावर घेतले होते ते आपली मजुरी घेण्यासाठी आले. प्रत्येकाला एक नाणे मजुरी मिळाली.

सामायिक करा
मत्तय 20 IRVMAR

मत्तय 20:9 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

जे पाचच्या सुमारास लावले होते ते आल्यावर त्यांना संपूर्ण दिवसाची मजुरी मिळाली.

सामायिक करा
मत्तय 20 MACLBSI

मत्तय 20:9 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“तेव्हा संध्याकाळी पाच वाजता आलेल्या मजुरांना एक दिनार मजुरी मिळाली.

सामायिक करा
मत्तय 20 MRCV