YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 20:34 - Compare All Versions

मत्तय 20:34 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

येशूला त्यांच्यांबद्दल कळवळा आला आणि त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला. त्याच क्षणी त्यांना दिसू लागले आणि ते त्याच्यामागे गेले.

सामायिक करा
मत्तय 20 IRVMAR

मत्तय 20:34 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

येशूंना त्यांचा कळवळा आला; त्यांनी त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला; ताबडतोब त्यांना दिसू लागले आणि ते त्यांच्यामागे चालू लागले.

सामायिक करा
मत्तय 20 MRCV

मत्तय 20:34 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा येशूला कळवळा येऊन त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला; तेव्हा त्यांना तत्काळ दिसू लागले आणि ते त्याच्यामागून चालले.

सामायिक करा
मत्तय 20 MARVBSI

मत्तय 20:34 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

येशूला कळवळा येऊन त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला. त्यांना तत्काळ दिसू लागले आणि ते त्याच्या मागे गेले.

सामायिक करा
मत्तय 20 MACLBSI