मत्तय 20:29 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 20:29 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग ते यरीहोहून जात असताना मोठा लोकसमुदाय त्याच्यामागून चालला.
सामायिक करा
मत्तय 20 MARVBSIमत्तय 20:29 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते यरीहो शहर सोडत असताना, मोठा लोकसमुदाय त्याच्यामागे आला.
सामायिक करा
मत्तय 20 IRVMARमत्तय 20:29 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशू आणि त्याचे शिष्य यरीहो सोडून जात असताना मोठा लोकसमुदाय त्याच्यामागून जाऊ लागला.
सामायिक करा
मत्तय 20 MACLBSIमत्तय 20:29 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशू व त्यांचे शिष्य हे यरीहो शहर सोडून जात असताना, त्यांच्यामागे खूप मोठी गर्दी चालली होती.
सामायिक करा
मत्तय 20 MRCV