मत्तय 20:1 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 20:1 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून स्वर्गाचे राज्य कोणाएका घरधन्यासारखे आहे; तो आपल्या द्राक्षमळ्यात मोलाने कामकरी लावायला मोठ्या पहाटेस बाहेर गेला.
सामायिक करा
मत्तय 20 MARVBSIमत्तय 20:1 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“म्हणून स्वर्गाचे राज्य हे कोणा शेतमालकासारखे आहे. जो अगदी पहाटे त्याच्या द्राक्षमळ्यासाठी मोलाने मजूर आणण्यासाठी गेला.
सामायिक करा
मत्तय 20 IRVMARमत्तय 20:1 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
स्वर्गाचे राज्य त्याच्या द्राक्षमळ्यात मजूर लावण्यासाठी पहाटे बाहेर पडलेल्या घरधन्यासारखे आहे.
सामायिक करा
मत्तय 20 MACLBSIमत्तय 20:1 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“स्वर्गाचे राज्य एका जमीनदारासारखे आहे. तो आपल्या द्राक्षमळ्यातील हंगामाचे पीक कापण्याकरिता मजूर शोधण्यासाठी अगदी सकाळीच बाहेर पडला.
सामायिक करा
मत्तय 20 MRCV