मत्तय 2:7
मत्तय 2:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग हेरोद राजाने ज्ञानी लोकांस गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा नक्की कधी दिसला याची वेळ विचारून घेतली.
सामायिक करा
मत्तय 2 वाचामत्तय 2:7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग हेरोदाने त्या खगोल शास्त्रज्ञांना खासगी निरोप पाठवून बोलावून घेतले आणि तारा नक्की कोणत्या वेळी प्रकट झाला याची माहिती मिळविली.
सामायिक करा
मत्तय 2 वाचा