मत्तय 2:6
मत्तय 2:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
‘हे बेथलेहेमा, यहूदाच्या प्रांता, तू यहूदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही कारण तुझ्यातून असा सरदार निघेल जो माझ्या इस्राएल लोकांचा सांभाळ करील.’”
सामायिक करा
मत्तय 2 वाचामत्तय 2:6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“ ‘परंतु तू यहूदीया प्रांतातील बेथलेहेमा, यहूदीयांच्या शासकांमध्ये तू कोणत्याही प्रकारे कमी नाही, तुझ्यातून एक शासक उदय पावेल, तो माझ्या इस्राएली लोकांचा मेंढपाळ होईल.’ ”
सामायिक करा
मत्तय 2 वाचा