मत्तय 2:4
मत्तय 2:4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हेरोद राजाने सर्व मुख्य याजकांना व नियमशास्त्राचे शिक्षक यांना एकत्र जमवून त्यांना विचारले की, ख्रिस्ताचा जन्म कोठे होणार आहे?
सामायिक करा
मत्तय 2 वाचामत्तय 2:4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हेरोदाने सर्व यहूदी लोकांचे महायाजक व नियमशास्त्र शिक्षकांना एकत्र बोलाविले आणि विचारले, “ख्रिस्ताचा जन्म कुठे व्हावा?”
सामायिक करा
मत्तय 2 वाचा