Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 2:3-4 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 2:3-4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम घाबरून गेले; आणि त्याने प्रजेचे सर्व मुख्य याजक व शास्त्री ह्यांना जमवून विचारले की, “ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हायचा आहे?”

सामायिक करा
मत्तय 2 MARVBSI

मत्तय 2:3-4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

जेव्हा हेरोद राजाने हे ऐकले, तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरूशलेम शहर घाबरून गेले; हेरोद राजाने सर्व मुख्य याजकांना व नियमशास्त्राचे शिक्षक यांना एकत्र जमवून त्यांना विचारले की, ख्रिस्ताचा जन्म कोठे होणार आहे?

सामायिक करा
मत्तय 2 IRVMAR

मत्तय 2:3-4 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

हेरोद राजाने हे ऐकले, तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम अस्वस्थ झाले. त्याने सर्व मुख्य याजक व शास्त्री ह्यांना जमवून विचारले, “ख्रिस्ताचा जन्म कुठे व्हायचा आहे?”

सामायिक करा
मत्तय 2 MACLBSI

मत्तय 2:3-4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो अस्वस्थ झाला आणि त्याच्याबरोबरच सर्व यरुशलेमही अस्वस्थ झाले. हेरोदाने सर्व यहूदी लोकांचे महायाजक व नियमशास्त्र शिक्षकांना एकत्र बोलाविले आणि विचारले, “ख्रिस्ताचा जन्म कुठे व्हावा?”

सामायिक करा
मत्तय 2 MRCV