मत्तय 2:3 - Compare All Versions
मत्तय 2:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा हेरोद राजाने हे ऐकले, तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरूशलेम शहर घाबरून गेले
सामायिक करा
मत्तय 2 IRVMARमत्तय 2:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो अस्वस्थ झाला आणि त्याच्याबरोबरच सर्व यरुशलेमही अस्वस्थ झाले.
सामायिक करा
मत्तय 2 MRCVमत्तय 2:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम घाबरून गेले
सामायिक करा
मत्तय 2 MARVBSIमत्तय 2:3 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हेरोद राजाने हे ऐकले, तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम अस्वस्थ झाले.
सामायिक करा
मत्तय 2 MACLBSI