Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 2:23 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 2:23 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

व नासेरथ नावाच्या गावी जाऊन राहिला; अशासाठी की, “त्याला नासोरी म्हणतील” हे जे संदेष्ट्यांच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे.

सामायिक करा
मत्तय 2 MARVBSI

मत्तय 2:23 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

व नासरेथ नावाच्या गावी जाऊन राहिला अशासाठी की, “त्याला नासोरी म्हणतील” हे जे संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे.

सामायिक करा
मत्तय 2 IRVMAR

मत्तय 2:23 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

‘त्याला नासरेथकर म्हणतील’, हे जे ख्रिस्ताविषयी संदेष्ट्याद्वारे भाकीत करण्यात आले होते, ते पूर्ण व्हावे म्हणून तेथे तो नासरेथ नावाच्या नगरात जाऊन राहिला.

सामायिक करा
मत्तय 2 MACLBSI

मत्तय 2:23 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

आणि ते नासरेथ या गावात राहिले. संदेष्ट्यांनी केलेले भविष्य पूर्ण झाले ते असे: “त्यांना नासरेथकर म्हणतील.”

सामायिक करा
मत्तय 2 MRCV