मत्तय 2:2-3
मत्तय 2:2-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“यहूद्यांचा राजा जन्मला आहे तो कोठे आहे? आम्ही पूर्वेला त्याचा तारा पाहीला आणि त्यास नमन करावयास आलो आहोत.” जेव्हा हेरोद राजाने हे ऐकले, तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरूशलेम शहर घाबरून गेले
सामायिक करा
मत्तय 2 वाचामत्तय 2:2-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते विचारू लागले, “ज्यांचा जन्म झाला आहे ते यहूद्यांचे राजे कुठे आहेत? आम्ही त्यांचा तारा पाहिला आणि त्यांची उपासना करावयास आलो आहोत.” हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो अस्वस्थ झाला आणि त्याच्याबरोबरच सर्व यरुशलेमही अस्वस्थ झाले.
सामायिक करा
मत्तय 2 वाचा