मत्तय 2:14 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 2:14 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग तो उठला आणि बालक व त्याची आई ह्यांना घेऊन रातोरात मिसर देशास निघून गेला
सामायिक करा
मत्तय 2 MARVBSIमत्तय 2:14 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या रात्री तो उठला आणि बालक व त्याची आई यांना घेऊन रातोरात मिसर देशात निघून गेला.
सामायिक करा
मत्तय 2 IRVMARमत्तय 2:14 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
योसेफ उठला आणि बाळ व त्याची आई ह्यांना घेऊन रातोरात मिसर देशास निघून गेला.
सामायिक करा
मत्तय 2 MACLBSIमत्तय 2:14 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा तो उठला, त्याच रात्री योसेफ बालकाला आणि मरीयेला घेऊन इजिप्त देशात निघून गेला.
सामायिक करा
मत्तय 2 MRCV