मत्तय 19:8 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 19:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो त्यांना म्हणाला, “तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हांला आपल्या बायका टाकू दिल्या; तरी सुरुवातीपासून असे नव्हते.
सामायिक करा
मत्तय 19 MARVBSIमत्तय 19:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशूने उत्तर दिले, “तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हास आपल्या स्त्रिया सोडून देण्याची मोकळीक दिली. पण सुरुवातीला सूटपत्र देण्याची मोकळीक नव्हती.
सामायिक करा
मत्तय 19 IRVMARमत्तय 19:8 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो त्यांना म्हणाला, “तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हांला तुमच्या बायका सोडून देण्याची परवानगी दिली, पण प्रारंभी तसे नव्हते.
सामायिक करा
मत्तय 19 MACLBSIमत्तय 19:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यावर येशूंनी उत्तर दिले, “तुमच्या कठोर अंतःकरणामुळे मोशेने तुम्हाला आज्ञा दिली. परंतु मुळात परमेश्वराची तशी इच्छा नव्हती.
सामायिक करा
मत्तय 19 MRCV