मत्तय 19:7 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 19:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते त्याला म्हणाले, “तर ‘सूटपत्र देऊन तिला टाकावे’ अशी आज्ञा मोशेने का दिली?”
मत्तय 19:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परुश्यांनी विचारले, “असे जर आहे, तर मग पुरूषाने सूटपत्र लिहून देण्याची आणि आपल्या पत्नीला सोडून देण्याची मोकळीक देणारी आज्ञा मोशेने का दिली?”
मत्तय 19:7 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते त्याला म्हणाले, “तर मग सूटपत्र देऊन तिला सोडून द्यावे, असा कायदा मोशेने कसा दिला?”
मत्तय 19:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मग” त्यांनी विचारले, “एखाद्या मनुष्याने आपल्या पत्नीला सूटपत्र लिहून द्यावा व तिला पाठवून द्यावे असे मोशेने का सांगितले?”