YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 19:22 - Compare All Versions

मत्तय 19:22 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पण जेव्हा त्या तरूणाने हे ऐकले, तेव्हा त्यास फार दुःख झाले कारण तो खूप श्रीमंत होता, म्हणून तो येशूला सोडून निघून गेला.

सामायिक करा
मत्तय 19 IRVMAR

मत्तय 19:22 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

पण त्या तरुणाने हे ऐकले, तेव्हा तो खिन्न झाला आणि निघून गेला, कारण त्याच्याजवळ पुष्कळ संपत्ती होती.

सामायिक करा
मत्तय 19 MRCV

मत्तय 19:22 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला; कारण त्याची मालमत्ता पुष्कळ होती.

सामायिक करा
मत्तय 19 MARVBSI

मत्तय 19:22 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

पण हे ऐकून तो युवक खिन्न होऊन निघून गेला; कारण त्याच्याकडे फार संपत्ती होती.

सामायिक करा
मत्तय 19 MACLBSI