मत्तय 19:16 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 19:16 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर पाहा, एक जण येऊन त्याला म्हणाला, “उत्तम गुरूजी, मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे?”
सामायिक करा
मत्तय 19 MARVBSIमत्तय 19:16 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर पाहा, कोणीएक मनुष्य येशूकडे आला आणि त्याने विचारले, “गुरूजी सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत?”
सामायिक करा
मत्तय 19 IRVMARमत्तय 19:16 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
एकदा एक जण येऊन येशूला म्हणाला, “गुरुजी, आपण किती चांगले आहात! मला शाश्वत जीवन मिळावे, म्हणून मी कोणते चांगले काम केले पाहिजे?”
सामायिक करा
मत्तय 19 MACLBSIमत्तय 19:16 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता एक मनुष्य येशूंकडे आला व त्यांना विचारले, “गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळविण्याकरिता मी कोणत्या चांगल्या गोष्टी कराव्या?”
सामायिक करा
मत्तय 19 MRCV