मत्तय 19:15 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 19:15 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्यांच्यावर हात ठेवल्यानंतर तो तेथून गेला.
मत्तय 19:15 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मुलांवर हात ठेवल्यावर येशू तेथून निघून गेला.
मत्तय 19:15 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांच्यावर हात ठेवून प्रार्थना केल्यानंतर तो तेथून निघून गेला.
मत्तय 19:15 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या ठिकाणाहून निघण्यापूर्वी येशूंनी त्यांच्यावर हात ठेवले.