मत्तय 19:10 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 19:10 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शिष्य त्याला म्हणाले, “बायकोच्या बाबतीत पुरुषाची गोष्ट अशी असली तर लग्न न केलेले बरे.”
सामायिक करा
मत्तय 19 MARVBSIमत्तय 19:10 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्याचे शिष्य त्यास म्हणाले, “जर पती व पत्नीमधील परिस्थिति अशी असेल तर मग लग्न न करणे जास्त योग्य ठरेल.”
सामायिक करा
मत्तय 19 IRVMARमत्तय 19:10 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
शिष्य त्याला म्हणाले, “पत्नीच्या बाबतीत पुरुषाची जबाबदारी अशी असली तर लग्न न केलेले बरे.”
सामायिक करा
मत्तय 19 MACLBSIमत्तय 19:10 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंचे शिष्य त्यांना म्हणाले, “जर अशी परिस्थिती पती आणि पत्नीमध्ये असेल, तर मग लग्न न केलेले बरे.”
सामायिक करा
मत्तय 19 MRCV