मत्तय 19:1 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 19:1 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग असे झाले की, हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर येशू गालीलाहून निघून यार्देनेच्या पलीकडे यहूदीया प्रांतात गेला
सामायिक करा
मत्तय 19 MARVBSIमत्तय 19:1 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशूने या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर तो गालील प्रांतातून निघून गेला आणि यार्देन नदीच्या दुसऱ्या किनाऱ्याकडील यहूदीया प्रांतात गेला.
सामायिक करा
मत्तय 19 IRVMARमत्तय 19:1 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे प्रबोधन केल्यावर येशू गालीलहून निघून यार्देन नदीच्या पलीकडे यहुदिया प्रांतात गेला.
सामायिक करा
मत्तय 19 MACLBSIमत्तय 19:1 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपले बोलणे संपविल्यावर येशू गालील प्रांत सोडून यार्देन नदीच्या पार यहूदीया प्रांतात आले.
सामायिक करा
मत्तय 19 MRCV