मत्तय 18:34 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 18:34 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागावून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हालहाल करणार्यांच्या हाती दिले.
सामायिक करा
मत्तय 18 MARVBSIमत्तय 18:34 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मालक फार संतापला, शिक्षा म्हणून मालकाने पहिल्या चाकराला तुरूंगात टाकले आणि त्याने सर्व कर्ज फेडीपर्यंत त्यास तुरूंगातून सोडले नाही.
सामायिक करा
मत्तय 18 IRVMARमत्तय 18:34 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि त्याचा धनी त्याच्यावर रागावला व त्याचे कर्ज फिटेपर्यंत त्याने त्याला हालहाल करणाऱ्यांच्या हाती तुरुंगात पाठवले.
सामायिक करा
मत्तय 18 MACLBSIमत्तय 18:34 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग संतप्त झालेल्या प्रभूने त्या दुष्ट मनुष्याला, तो सर्व कर्ज फेडीपर्यंत तुरुंगामध्ये कोंडून ठेवले.
सामायिक करा
मत्तय 18 MRCV