मत्तय 18:23 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 18:23 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणूनच स्वर्गाचे राज्य कोणाएका राजासारखे आहे; त्या राजाला आपल्या दासांपासून हिशेब घ्यावा असे वाटले.
सामायिक करा
मत्तय 18 MARVBSIमत्तय 18:23 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणूनच स्वर्गाच्या राज्याची तुलना एका राजाशी करता येईल. आपले जे चाकर आपले देणे लागत होते त्यांच्याकडून त्या राजाने पैसे परत घेण्याचे ठरवले.
सामायिक करा
मत्तय 18 IRVMARमत्तय 18:23 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे, त्या राजाला त्याच्या दासांकडून हिशोब घ्यावा असे वाटले.
सामायिक करा
मत्तय 18 MACLBSIमत्तय 18:23 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“म्हणून स्वर्गाचे राज्य त्या राजासारखे आहे, ज्याला आपल्या नोकरांकडून हिशोब घ्यायचा होता.
सामायिक करा
मत्तय 18 MRCV