मत्तय 18:17 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 18:17 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि जर त्याने त्यांचे ऐकले नाही तर मंडळीला कळव आणि जर त्याने मंडळीचेही ऐकले नाही तर तो तुला परराष्ट्रीय किंवा जकातदार ह्यांच्यासारखा होवो.
सामायिक करा
मत्तय 18 MARVBSIमत्तय 18:17 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर तो मनुष्य लोकांचेही ऐकणार नाही तर मंडळीलाही गोष्ट कळव. जर तो मनुष्य मंडळीचेही ऐकणार नाही, तर मग तो तुला परराष्ट्रीय किंवा एखाद्या जकातदारासारखा समज.
सामायिक करा
मत्तय 18 IRVMARमत्तय 18:17 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि जर त्याने त्यांचेही ऐकले नाही तर मंडळीला कळव. जर त्याने मंडळीचेही ऐकले नाही, तर तो तुला निधर्मी किंवा जकातदार ह्यांच्यासारखा होवो.
सामायिक करा
मत्तय 18 MACLBSIमत्तय 18:17 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यावरही ते तुझे ऐकण्यास तयार झाले नाही, तर तुझा दावा मंडळीकडे घेऊन जा आणि मंडळीचेही ऐकण्याचे त्यांनी नाकारले, तर तो एखादा गैरयहूदी किंवा जकातदार आहे असे समजून तू त्याच्याशी वाग.
सामायिक करा
मत्तय 18 MRCV