मत्तय 18:12
मत्तय 18:12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जर एखाद्या मनुष्याजवळ शंभर मेंढरे आहेत आणि त्यांच्यापैकी एक मेंढरू हरवले तर तो नव्याण्णव मेंढरे टेकडीवर सोडून देईल आणि ते हरवलेले एक मेंढरू शोधायला जाईल की नाही?
सामायिक करा
मत्तय 18 वाचामत्तय 18:12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“तुम्हाला काय वाटते? एखाद्याजवळ शंभर मेंढरे आहेत आणि त्यातील एक हरवले, तर तो मनुष्य काय करेल? तो आपली नव्याण्णव मेंढरे डोंगरावर सोडून ते हरवलेले मेंढरू शोधण्यास जाणार नाही काय?
सामायिक करा
मत्तय 18 वाचा