Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 17:9 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 17:9 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

नंतर ते डोंगरावरून खाली येताना येशूने त्यांना आज्ञा केली की, ‘मनुष्याचा पुत्र मेलेल्यांतून उठवला जाईपर्यंत हा साक्षात्कार कोणालाही सांगू नका.’

सामायिक करा
मत्तय 17 MARVBSI

मत्तय 17:9 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

नंतर ते डोंगरावरून खाली उतरत असताना, येशूने त्यांना आज्ञा केली की, “मनुष्याचा पुत्र मरणातून पुन्हा उठेपर्यंत डोंगरावर जे पाहिले ते कोणालाही सांगू नये.”

सामायिक करा
मत्तय 17 IRVMAR

मत्तय 17:9 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

ते डोंगरावरून खाली येताना येशूने त्यांना आदेश दिला, “तुम्ही जे पाहिले ते मनुष्याचा पुत्र मृतांमधून उठेपर्यंत कोणालाही सांगू नका.”

सामायिक करा
मत्तय 17 MACLBSI

मत्तय 17:9 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

ते डोंगरावरून खाली उतरत असताना येशूंनी त्यांना आज्ञा केली, “तुम्ही जे काही पाहिले, ते मानवपुत्र मरणातून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही सांगू नका.”

सामायिक करा
मत्तय 17 MRCV