बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 17:4 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 17:4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मग पेत्र येशूला म्हणाला, “प्रभूजी, आपण येथे असावे हे आपल्याला बरे आहे. आपली इच्छा असली तर मी येथे तीन मंडप करतो; आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलीयासाठी एक.”

सामायिक करा
मत्तय 17 MARVBSI

मत्तय 17:4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पेत्र येशूला म्हणाला, “प्रभू, येथे असणे हे आपणासाठी बरे आहे. आपली इच्छा असेल तर मी येथे तीन मंडप करतो, एक आपल्यासाठी एक मोशेसाठी व एक एलीयासाठी.”

सामायिक करा
मत्तय 17 IRVMAR

मत्तय 17:4 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

पेत्र म्हणाला, “गुरुवर्य, आपण येथे आहोत, हे किती चांगले आहे! आपली इच्छा असल्यास मी येथे तीन मंडप उभारतो - आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक.”

सामायिक करा
मत्तय 17 MACLBSI

मत्तय 17:4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तेव्हा पेत्र येशूंना म्हणाला, “प्रभूजी, आपल्याला येथेच राहता आले, तर फार चांगले होईल. आपली इच्छा असेल, तर मी येथे तीन मंडप उभारेन एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलीयाहसाठी.”

सामायिक करा
मत्तय 17 MRCV