मत्तय 17:3 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 17:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा पाहा, मोशे व एलीया हे त्याच्याबरोबर संभाषण करत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले.
मत्तय 17:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा पाहा, मोशे व एलीया हे त्याच्याशी बोलत असताना त्यांना दिसले.
मत्तय 17:3 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा पाहा, मोशे व एलिया हे त्याच्याबरोबर संभाषण करत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले.
मत्तय 17:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचवेळी मोशे आणि एलीयाह तिथे प्रकट झाले आणि येशूंबरोबर संवाद करू लागले.