मत्तय 17:22 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 17:22 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते गालीलात एकत्र जमले असता येशू त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र लोकांच्या हाती धरून दिला जाणार आहे
सामायिक करा
मत्तय 17 MARVBSIमत्तय 17:22 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा ते एकत्र गालील प्रांतात आले तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र मनुष्यांच्या हाती धरून दिला जाणार आहे.
सामायिक करा
मत्तय 17 IRVMARमत्तय 17:22 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याचे शिष्य गालीलमध्ये एकत्र जमले असताना येशू त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र लोकांच्या हाती धरून दिला जाणार आहे.”
सामायिक करा
मत्तय 17 MACLBSIमत्तय 17:22 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते गालीलात एकत्र आले असताना, येशूंनी शिष्यांना सांगितले, “मानवपुत्राला, मनुष्यांच्या हाती दिले जाईल.
सामायिक करा
मत्तय 17 MRCV