मत्तय 17:14 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 17:14 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर ते लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे येऊन त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला
सामायिक करा
मत्तय 17 MARVBSIमत्तय 17:14 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर येशू व शिष्य लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे आला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला
सामायिक करा
मत्तय 17 IRVMARमत्तय 17:14 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य येशूकडे येऊन गुडघे टेकून म्हणाला
सामायिक करा
मत्तय 17 MACLBSIमत्तय 17:14 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा ते समुदायाकडे आले, त्यातील एक मनुष्य येशूंकडे आला आणि त्यांच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला
सामायिक करा
मत्तय 17 MRCV