मत्तय 16:8
मत्तय 16:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण येशूने हे ओळखून म्हटले, “अहो अल्पविश्वासू, आपण भाकरी घेतल्या नाहीत असा विचार तुम्ही आपसामध्ये का करता?
सामायिक करा
मत्तय 16 वाचामत्तय 16:8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांच्या चर्चेचा विषय ओळखून येशू म्हणाले, “अहो, अल्पविश्वासी, तुम्ही भाकर नाही याबद्दल आपसात का बोलता?
सामायिक करा
मत्तय 16 वाचा