YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 16:6 - Compare All Versions

मत्तय 16:6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध असा.”

सामायिक करा
मत्तय 16 IRVMAR

मत्तय 16:6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

येशूने त्यांना म्हटले, “सांभाळा, परूशी व सदूकी लोकांच्या खमिरापासून सावध असा.”

सामायिक करा
मत्तय 16 MRCV

मत्तय 16:6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “परूशी व सदूकी ह्यांच्या खमिराविषयी जपून राहा व सावध असा.”

सामायिक करा
मत्तय 16 MARVBSI

मत्तय 16:6 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

येशू त्यांना म्हणाला, “सांभाळा, परुशी व सदूकी ह्यांच्या खमिराविषयी जपून राहा.”

सामायिक करा
मत्तय 16 MACLBSI