Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 16:5 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 16:5 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

नंतर शिष्य पलीकडे गेले, पण ते भाकरी घ्यायला विसरले होते.

सामायिक करा
मत्तय 16 MARVBSI

मत्तय 16:5 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे गेले तेव्हा भाकरी घ्यायला विसरले.

सामायिक करा
मत्तय 16 IRVMAR

मत्तय 16:5 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

शिष्य सरोवराच्या पलीकडे गेले पण ते भाकरी घ्यायला विसरले होते.

सामायिक करा
मत्तय 16 MACLBSI

मत्तय 16:5 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

सरोवराच्या पलीकडे गेले आणि शिष्य आपल्याबरोबर भाकरी घ्यावयास विसरले.

सामायिक करा
मत्तय 16 MRCV