बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 16:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 16:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही संध्याकाळी म्हणता, ‘उघाड होईल, कारण आभाळ तांबूस आहे.’

सामायिक करा
मत्तय 16 MARVBSI

मत्तय 16:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

परंतु येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही संध्याकाळ झाली असता म्हणता आजचे हवामान चांगले असेल कारण आकाश तांबूस आहे

सामायिक करा
मत्तय 16 IRVMAR

मत्तय 16:2 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

येशूने त्यांना उत्तर दिले, [“तुम्ही संध्याकाळी म्हणता, “उघाड होईल कारण आभाळ तांबूस आहे’

सामायिक करा
मत्तय 16 MACLBSI

मत्तय 16:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तेव्हा येशूंनी उत्तर दिले, “संध्याकाळ झाली, तेव्हा तुम्ही म्हणता, ‘आकाश तांबूस झाले आहे, म्हणजे हवामान अनुकूल होईल.’

सामायिक करा
मत्तय 16 MRCV