मत्तय 16:15 - Compare All Versions
मत्तय 16:15 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग येशू त्यांना म्हणाला, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?”
सामायिक करा
मत्तय 16 IRVMARमत्तय 16:15 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“परंतु तुमचे मत काय?” येशूंनी विचारले, “मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?”
सामायिक करा
मत्तय 16 MRCVमत्तय 16:15 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो त्यांना म्हणाला, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?”
सामायिक करा
मत्तय 16 MARVBSIमत्तय 16:15 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो त्यांना म्हणाला, “पण मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?”
सामायिक करा
मत्तय 16 MACLBSI