मत्तय 16:14 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 16:14 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते म्हणाले, “कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलीया, कित्येक यिर्मया, किंवा संदेष्ट्यांतील कोणीएक, असे म्हणतात.”
सामायिक करा
मत्तय 16 MARVBSIमत्तय 16:14 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि ते म्हणाले, “काही बाप्तिस्मा करणारा योहान, तर कित्येक एलीया तर दुसरे काही यिर्मया किंवा संदेष्ट्यापैकी एक असे म्हणतात.”
सामायिक करा
मत्तय 16 IRVMARमत्तय 16:14 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते म्हणाले, “काही लोक बाप्तिस्मा देणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक यिर्मया किंवा संदेष्ट्यांतील एक असे म्हणतात.”
सामायिक करा
मत्तय 16 MACLBSIमत्तय 16:14 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी उत्तर दिले, “काहीजण म्हणतात बाप्तिस्मा करणारा योहान; काही एलीयाह म्हणतात; आणि आणखी काही यिर्मयाह किंवा संदेष्ट्यापैकी एक.”
सामायिक करा
मत्तय 16 MRCV