मत्तय 16:1
मत्तय 16:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परूशी आणि सदूकी लोकांस येशूची परीक्षा पाहायची होती म्हणून ते येशूकडे आले व आम्हास आकाशातून चिन्ह दाखवा अशी मागणी त्यांनी केली.
सामायिक करा
मत्तय 16 वाचामत्तय 16:1 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तिथे परूशी व सदूकी लोक येऊन येशूंना प्रश्न विचारू लागले. त्यांची परीक्षा पाहण्याकरिता, ते म्हणाले, “आकाशातून आम्हास चिन्ह दाखवा.”
सामायिक करा
मत्तय 16 वाचा