मत्तय 15:8-9
मत्तय 15:8-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
‘हे लोक [तोंड घेऊन माझ्याकडे येतात व] ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करतात; कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्याचे नियम.”’
सामायिक करा
मत्तय 15 वाचामत्तय 15:8-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे लोक, ओठांनी माझा सन्मान करतात. पण त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. आणि ते मनुष्याचे नियम आपली धर्मतत्त्वे म्हणून शिकवतात आणि व्यर्थच माझी उपासना करतात.”
सामायिक करा
मत्तय 15 वाचामत्तय 15:8-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“ ‘हे लोक केवळ त्यांच्या मुखाने माझा सन्मान करतात, पण त्यांची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत. माझी उपासना ते व्यर्थपणे करतात; त्यांची शिकवण केवळ मानवी नियम आहेत.’ ”
सामायिक करा
मत्तय 15 वाचा