मत्तय 15:8 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 15:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘हे लोक [तोंड घेऊन माझ्याकडे येतात व] ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे.
सामायिक करा
मत्तय 15 MARVBSIमत्तय 15:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे लोक, ओठांनी माझा सन्मान करतात. पण त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे.
सामायिक करा
मत्तय 15 IRVMARमत्तय 15:8 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे.
सामायिक करा
मत्तय 15 MACLBSIमत्तय 15:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘हे लोक केवळ त्यांच्या मुखाने माझा सन्मान करतात, पण त्यांची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत.
सामायिक करा
मत्तय 15 MRCV