Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 15:6 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 15:6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

अशा प्रकारे तुम्ही आपल्या संप्रदायेकरून देवाचे वचन रद्द केले आहे.

सामायिक करा
मत्तय 15 MARVBSI

मत्तय 15:6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

ते देवाचे नियमशास्त्र मोडीत आहेत की आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान करू नये. याप्रकारे तुम्ही आपल्या अशा परंपरेने देवाचे वचन रद्द केले आहे.

सामायिक करा
मत्तय 15 IRVMAR

मत्तय 15:6 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

अशा माणसाने आपल्या वडिलांचा अथवा आईचा सन्मान केला नाही तरी चालेल. अशा प्रकारे, तुम्ही आपली परंपरा चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता.

सामायिक करा
मत्तय 15 MACLBSI

मत्तय 15:6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

अशाप्रकारे ते त्यांच्या आईवडिलांचा मान ठेवीत नाहीत, पण तुमच्या परंपरा पाळल्या जाव्या म्हणून तुम्ही परमेश्वराचे वचन रद्द करता.

सामायिक करा
मत्तय 15 MRCV